राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय

राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय

Decision to conduct examination for all clerical posts in the state through MPSC पुणे – शासनाच्या सरळसेवा भरतीतील वाढती अनागोंदी पाहता ही पदेही राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरावी, अशी मागणी कित्येक दिवसांपासून जोर धरून आहे. आता शासनाने प्राथमिक स्तरावर तरी सकारात्मक पाऊले उचलल्याचे दिसून येत असून, गट-क प्रवर्गातील लिपिकवर्गीय पदे आता एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. Decision to conduct examination for all clerical posts in the state through MPSC राज्यातील आरोग्य, ग्रामविकास आणि गृह खात्यातील गट-‘क’ आणि ‘ड’ ची सरळसेवा…

Read More

MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय- महत्त्वाची बातमी!

MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय- महत्त्वाची बातमी!

Corona gives one year extension to sit for age limit MPSC exam मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्यात येणार आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवा अशी मागणी होती. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या…

Read More