Election prestige for the sixth seat of the Rajya Sabha; The importance of these 29 MPs मुंबई – सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने, आता राज्यसभा निवडणकीत (Rajyasabha Election) चुरशीचा सामना रंगणार हे नक्की झाले आहे. शिवसेनेने (Shivsena) दोन आणि भाजपाने (BJP) प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणार उतरवल्याने आता दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातही सहाव्या जागेसाठी होणारी लढत ही कोल्हापूर केंद्रीत असणार आहे. कारण शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपाने धनंजय महाडिक यांना तिसऱ्या जागेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. आता ही सहावी जागा पदरात पाडून घेण्यासाठी…
Read More