महिलेच्या क्रुर हत्याने महाराष्ट्र हादरला लिव्ह इन पार्टनर चे तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवलं मांस ! मिक्सरमध्ये बारीक करून तुकड्यांची लावली विल्हेवाट
मुंबई, दि. ८ – महिलेचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केल्याची खळबळजनक घटना मुंबई जवळील मीरा रोड नयानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आकाशदीप बिल्डिंगमध्ये समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इलेक्ट्रिक करवतीने महिलेच्या शरीराचे तुकडे करून नंतर कुकरमध्ये ते मासाचे तुकडे शिजवून त्याची विल्हेवाट लावली. फ्लॅटमधून दुर्गंधी … Read more