राज्यपाल भगत सिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य “राजस्थानी – गुजराथी समाजांमुळेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी”
Governor Bhagat Singh Koshyari’s controversial statement “Mumbai is the financial capital of the country only because of the Rajasthani-Gujarati communities” मुंबई दि. 29 : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. Governor Bhagat Singh Koshyari’s controversial statement…