आज दि. Dated-26-08-2021 महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय| Maharashtra Goverment Cabinet Decision
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढआशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…
0 Comments
27/08/2021
