असा झाला कीर्तनकारांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; हे कारण आले समोर
औरंगाबाद : औरंगाबादे जिल्हातील कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील 48 वर्षांचे एक कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकारांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कीर्तनकार नको त्या अवस्थेत आहेत. कीर्तनकार म्हणवणाऱ्या या दोन्ही व्यक्तींची जिल्ह्यात एकच चर्चा आहे. (This is how the … Read more