महागाईचा भडका- एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत

महागाईचा भडका- एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत

You have to pay a thousand rupees for a cylinder मुंबई : देशात महागाई (Inflation) उच्च स्थरावर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांंच्याच दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे.  वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे ( gas cylinder) दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. You have to pay a thousand rupees for a cylinder पन्नास रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर…

Read More

घरगुती गॅस सिलिंडर संबधी येणऱ्या अडचणीबाबत तक्रार निवारणासाठी हा पर्याय सुरु केला. अशी नोंदवा तक्रार.

घरगुती गॅस सिलिंडर संबधी येणऱ्या अडचणीबाबत तक्रार निवारणासाठी हा पर्याय सुरु केला. अशी नोंदवा तक्रार.

मुंबई: सध्या पेट्रोल आणि डिझेल सोबतच घरगुती सिलिंडरच्या (LPG) दरातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशातच काही गॅस एजन्सीजकडून सिलिंडरसाठी जादा पैसे आकारून ग्राहकांना लुबाडले जात आहे. Regarding redressal of domestic gas cylinder complaints घरगुती सिलिंडरसाठी तुमच्याकडून ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही त्याविरोधात तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला @MoPNG_eSeva या Twitter Handale वर केवळ एक ट्विट करावे लागेल. त्यानंतर MoPNG e-Seva या सरकारी विभागाकडून संबंधित एजन्सीवर योग्य ती कारवाई केली जाईल. MoPNG e-Seva is the official social media based grievance…

Read More

एलपीजी गॅस ग्राहकास महत्त्वपूर्ण माहिती | Important Information of LPG Gas

एलपीजी गॅस ग्राहकास महत्त्वपूर्ण माहिती | Important Information of LPG Gas

महत्त्वपुर्ण सुचना प्रत्येक गॅस वितरण एजन्सिंलापावतीप्रमाणेच पैसे द्यावे.कारण त्याच पैशात सव्वीस रूपये पन्नास पैसे डिलीव्हरी चार्जेस असतात.तक्रार करायची असल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करावी… थेट घरपोच गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये – जिल्हाधिकारीकुठल्या ना कुठल्या जिल्हयात कार्यरत भारत पेट्रोल कॉपॉरशन, हिंदुस्तान पेट्रोल कार्पोरेशन, इंडियन ऑईल कार्पोरेशन या कंपन्यांच्या वितरकाव्दारे गॅस वितरण चालू असते. ऑईल अँड नॅचरल गॅस तर्फे सर्व कंपन्यांना पूढील प्रमाणे दर देण्यात आले आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीला 65.00 रु.एवढे कमिशन मंजूर केलेले आहे. त्यात त्या संबंधित गॅस गोडावून मधून…

Read More