हनुमान चालिसा वाचणं गुन्हा आहे का? भोंगे आंदोलनाला सदावर्तेचा पाठींबा
Is it a crime to read Hanuman Chalisa? sadavarte support to the bhonge (loudespeaker) movement पुणे : हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी सरकार मुस्कटदाबी करत आहे. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचणे गुन्हा आहे का, असा सवाल वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात सध्या भोंग्यांचा विषत तापला आहे, मनसेने याविषयी … Read more