Petrol Out Of Control : अबकी बार, पेट्रोल दर महागाईचा हाहाकार
Online Team मागच्या काही दिवसांपासून इंधनाचे दर (Fuel prices) गगनाला भिडले आहेत. मुंबईत आज पेट्रोलच्या दराने शतक गाठले. प्रतिलिटर पेट्रोलरचा दर (petrol rate) १०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. महिन्याभरातील पेट्रोलच्या दरातील ही १५ वी वाढ आहे. प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात २६ पैसे तर डिझेलच्या दरात २८ पैशांनी वाढ झाली. (Fuel prices touch new highs petrol crosses Rs … Read more