जालना जिल्हात दहावी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारीसाठी सुपर थर्टीचा प्रयोग

जालना जिल्हात दहावी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारीसाठी सुपर थर्टीचा प्रयोग

जिल्हा जिल्हा परिषद शाळा व कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेऊन दहावी उत्तीर्ण होणाऱ्या 30 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दोन वर्षे मोफत निवासी JEE, NEET, IIT चे मार्गदर्शन दिले जाणार आहे यासाठी घेतल्या जाणाऱ्या सुपर थर्टी परीक्षेसाठी 982 मुलांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून मंगळवारी जालना शहरातील चार केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. Experiment of Super Thirty for Medical, Engineering Entrance Exam Preparation after 10th in ZP Jalna District शेतकरी कष्टकऱ्यांसह सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळा कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेतात या…

Read More

राज्यातल्या ११ वी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेला आज पासून प्रारंभ

राज्यातल्या ११ वी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेला आज पासून प्रारंभ

The online process of 11th admission https://11thadmission.org.in in the state will start from today मुंबई, दि.२३: राज्यातली ११ वी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मुंबई महानगर क्षेत्र यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती आणि नाशिक महापालिका क्षेत्रातल्या राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी https://11thadmission.org.in या वेबसाइटवर अर्ज दाखल करावे लागतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. The online process of 11th admission in the state will start from today यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना सरावासाठी अर्ज उपलब्ध भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. आजपासून २७ मे…

Read More

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

नांदेड (जिमाका) दि. 10 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. बुधवार 11 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून टू-जेट विमानाने सायं. 5.45 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6.30 वा. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हॅटीलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सायं. 7 वा. पदाधिकाऱ्यांच्या भेटी स्थळ- शासकिय विश्रामगृह नांदेड. रात्री 8…

Read More

Agri University : कृषि विद्यापीठांमधील अनुसूचित जातीतील पीएचडी करणारे संशोधनार्थी अधिछात्रवृतीच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाकारिता बार्टी कडून “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रिय संशोधन अधिछात्रवृती” (BANRF) देण्यात येते. BANRF – २०१९ च्या जाहिरातीच्या अनुषंगाने जाहिर झालेल्या अधिसूचनेमार्फ़त असे सांगण्यात आलेले होते की, सदरची अधिछात्रवृती ही केवळ त्याच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, ज्यांचा पीएचडी करीता प्रवेश हा देशातील (NIRF नुसार) पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये झालेला आहे. मात्र, महाराष्ट्रातील ४ कृषि विद्यापीठांपैकी एकही कृषि विद्यापीठ हे NIRF नुसार देशातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये येत नाही; कृषि विद्यापीठांचे नियमन व कामकाज हे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, (ICAR), नवी दिल्ली या स्वतंत्र अशा स्वायत्त संस्थेमार्फत पाहिले…

Read More