कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन ; कृषि कार्यालयाचे शेतकऱ्यांना आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 10 :- कापूस पिकातील डोमकळया वेळीच नष्ट न केल्यास यातील गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी तयार होऊन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि कार्यालयाने केले आहे. अंड्यातून बाहेर पडलेली अळी, कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते. … Read more