महाराष्ट्रात 25 जून नंतर सर्वत्र धुवांधार पावसाचा? | After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?
पुणे : महाराष्ट्रात २३-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. जूनचा शेवटचा आठवडा हा धुवांधार पावसाचा असेल, असा नवा अंदाज व्यक्त होत आहे. ‘बिपरजाॅय’ वादळाने गुजरातमध्ये कहर केला. त्यानंतर ते आता राजस्थान व मध्य प्रदेशकडे सरकले आहे. After June 25, heavy rain everywhere in Maharashtra? त्याचे परिणाम दोन्ही राज्यांत दिसू लागले आहेत. गुजरातमधील तीव्रता पूर्णपणे कमी झालेली … Read more