आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल “म’धु’मेह” किंवा “मु’त’ख’डा” झाल्यावर आपल्याला अनेक पथ्य पाळावी लागतात. अनेक औषधे देखील घ्यावी लागतात आणि त्यामध्ये अनेक पैसे खर्च होतात. मधुमेह होण्याची कारणे अनेक आहेत. स्थूलता, अनुवंशिकता, इन्सुलिननिर्मितीत अडचण या कारणांमुळे या प्रकारचा मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात शरीरात इन्सुलिन नाममात्र तयार होते किंवा पूर्णपणे नष्ट झालेले असते. दुसऱ्या प्रकारात स्थूलतेमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो आणि आजार बरा करण्यासाठी प्रयत्न देखील भरपूर केले जातात. शिवाय आपला म’धु’मेह किंवा मु’त’खड्याचा आजार सहजा सहज बरा होत नाही त्यासाठी आपल्याला बरेच प्रयत्न…
Read More