लव लोचा ट्रॅंगल करुणा मुंडे परळी पत्रकार परिषद, अॅट्रॉसिटी, गावठी पिस्तुल
Karuna Sharma Munde Parli Press Conference and controversy बीड ः परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा मुंडे यांच्या कारमध्ये गावठी पिस्तुल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात आलेल्या करूणा मुंडे यांचा दर्शनासाठी आलेल्या महिलांशी वाद झाला. यावेळी काही महिलांनी करूणा मुंडे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलीसांकडे धाव घेत गुन्हा दाखल … Read more