बाबरी पाडली त्यावेळी अयोध्येत बाळासाहेब व शिवसैनिक नव्हते – चंद्रकांत पाटील
बाबरी मस्जिद पडून अनेक वर्षे झाली मात्र तरीही यावर आजही अनेक खुलासे नेतेमंडळींकडून केले जात आहे. यातच भाजपच्या एका मंत्र्यांच्या विधानावरून राजकारण पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे . बाबरी मस्जिद पडली तेव्हा अयोध्येत दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक यापैकी कोणीही नव्हते असा खळबळजनक दावा भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या दाव्यानंतर … Read more