अमोल मिटकरीच्या वादग्रस्त वक्तव्याने राष्ट्रवादीची अडचण; मिटकरीचा माफी मागण्यास नकार, मात्र जयंत पाटलांची दिलगिरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये झालेल्या सभेमध्ये केलेल्या विधानावरून Amol Mitkari’s controversial statement on Brahman सध्या बराच वाद सुरू झाला आहे. ब्राह्मण महासंघानं अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर तीव्र आक्षेप घेत त्यांच्या माफीची मागणी केली आहे. (NCP’s problem with Amol Mitkari’s controversial statement; Mitkari refuses to apologize, but Jayant Patil apologizes) त्यातच … Read more