Ajit Pawar Rebel| यामुळे अजित पवार ‘देवेंद्रवासी’ झाले | Ajit Pawar supports Shinde Fadnavis government due to this

अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला आहे. Ajit Pawar Rebel घडला म्हणण्यापेक्षा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो घडवून आणला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 2019 साली जनमत देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने असताना शरद पवार यांनी कटकारस्थान करून त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, त्यांची िंटगलटवाळी केली, आपणच राज्यातल्या राजकारणातील ‘चाणक्य’ आहोत, ‘जाणते’ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. … Read more

Sharad Pawar Speech| NCP Split| ‘बघून येतो” भुजबळांचा किस्सा सांगितला अन् सभागृहात एकच हश्शा

Sharad Pawar Speech| NCP Split| ‘बघून येतो” भुजबळांचा किस्सा सांगितला अन् सभागृहात एकच हश्शा

Mumbai | ‘तीन दिवसांपूर्वी छगन भुजबळांचा फोन आला, हे काय चाललंय, कळत नाही. मी तिथे जातो बोलतो आणि कळवतो, असं सांगून गेले. पण अडीच वाजता मी भुजबळांना शपथ घेतानाच पाहिलं. भारी माणसं आहे, बघून येतो. त्यामुळे बघून येतो असं कुणी म्हटलं तर जरा जपून काही, वेगळा निर्णय घेऊन हे इथं कळलं.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद … Read more

अजित पवारच्या गौप्यस्फोटामुळे शरद पवारांचे पितळ उघडे; अनेक गुगलीचा मोहरा अजित पवारच

अजित पवारच्या गौप्यस्फोटामुळे शरद पवारांचे पितळ उघडे; अनेक गुगलीचा मोहरा अजित पवारच

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याचवेळी काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु झाला. एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्यांच्या मागे महाशक्ती उभो होती. तीच महाशक्ती यावेळीही अजित पवार यांच्यामागे उभी होती हे आता समोर येत आहे. राजकारणातील ‘पैलवान’ अशी ख्याती असलेल्या शरद पवार यांनाही ‘या’ महाशक्तीने राजकीय पटलावर चारीमुंड्या … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice