सभागृहात गोंधळ, १२ आमदार निलंबित |Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended.
Online Team : सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. Misconduct in the Legislative Assembly, 12 MLAs suspended पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या 12 … Read more