इंटरनेट वापरत आहत तुमच्यासाठी खास माहिती भारतात लाँच होत आहे जगप्रसिद्ध एलन मस्क यांची स्पेसएक्स सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सर्विस स्टारलिंक

इंटरनेट वापरत आहत तुमच्यासाठी खास माहिती भारतात लाँच होत आहे जगप्रसिद्ध एलन मस्क यांची स्पेसएक्स सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सर्विस स्टारलिंक

नवी दिल्ली: भारतातील रिलायन्स जिओ आणि एअरटेल सारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी लवकरच भारतात नवी इंटरनेट सर्विस येत आहे. जगप्रसिद्ध एलन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी लवकरच भारतात आपली सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सर्विस स्टारलिंक लाँच करण्याची शक्यता आहे. Alan Musk’s SpaceX satellite based internet service Starlink is launching in India कारण, मस्क यांनी स्वतः ट्विटरवर एका पोस्टला उत्तर देताना याची माहिती दिली आहे. रेग्युलेटरी मंजुरीसाठी प्रोसेसची माहिती घेण्यात येत असल्याचे सांगत देशात रेग्युलेटरी अप्रूव्हल स्टारलिंकसाठी काम करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत. Special information for you using the internet…

Read More