कशी आहे भारताची नवी संसद भवन; भारतीय सांस्कृतिक इतिहासाचा पुनर्स्थापित राजदंड काय आहे. संपूर्ण माहिती

कशी आहे भारताची नवी संसद भवन; भारतीय सांस्कृतिक इतिहासाचा पुनर्स्थापित राजदंड काय आहे. संपूर्ण माहिती

संपूर्ण जगाच्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणार्‍या, नव्या भारताच्या संसद भवनाच्या झालेल्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संस्कृतीचे अपूर्व दर्शन घडले. सकाळी ७.१५ च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनात दाखल झाले आणि त्यानंतर संपूर्ण वैदिक पद्धतीने पूजापाठ, हवन यांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदी यांना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपुर्द केला. तो हातात घेण्यापूर्वी मोदी … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice