प्रबोधनकारांचे राज ठाकरे यांना पत्र

प्रबोधनकारांचे राज ठाकरे यांना पत्र

Prabodhankar’s letter to Raj Thackeray प्रिय राज,टिव्ही चॕनेलला दिलेल्या एका मुलाखतीत तू अकलेचे तारे तोडल्यामुळे सध्या चहूबाजूंनी तुझ्यावर टिकेचा भडीमार सुरु आहे.परंतु मुद्देसूद उत्तर द्यायला तुझ्याकडे एखादा अभ्यासू शिलेदार सुध्दा नाही हे पाहून मला अतिशय वेदना होत आहे.एखाद्या विषयाची परिपूर्ण माहिती नसतांना किंवा अभ्यास नसतांना त्या विषयावर बोलून विनाकारण आपले हसे करुन घेवू नये याची तुझ्यासारख्या राजकारणी व्यक्तीला समज नसावी याचे आश्चर्च वाटते.राज, महाराष्ट्राचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहास खूप मोठा व संघर्षमय आहे.तो समजून घेण्यासाठी प्रचंड वाचन व व्यासंग असणे आवश्यक आहे.परंतु तुझा व्यासंग तरुणांच्या हाती दगड देवून टोलनाके फोडणे आणि परप्रांतियांना…

Read More