घरात पाली झाल्यात जास्त, हा करा उपाय |How can I get rid of lizards from my home ?
मुंबई, 29 जुलै : आपलं घर स्वच्छ आणि निरोगी (Clean & Healthy) राहावं यासाठी आपण वेळोवेळी साफसफाई (Cleaning) करत असतो. मच्छर,मुंग्या, किडे, जीवजंतू घरामध्ये वाढू नयेत यासाठी पेस्ट कंट्रोल (Pest Control) करतो. विविध उपाय देखील करत राहतो. मात्र तरी देखील घरामध्ये काही जीवजंतू वाढतच असतात. घरात इंसेट्स (Insect) वाढल्यानंतर पाली देखील यायला लागतात. How can I get rid of lizards from my home ? … Read more