माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे) माळेगांव ता. लोहा येथून.. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात भरते. यावर्षी ही यात्रा रविवार 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधीत भरणार आहे. गेल्या काही वर्षात नांदेड व लातूर जिल्हा प्रशासनाने यामध्ये आपला सहभाग वाढवला आहे. नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती आणि माळेगाव ग्रामपंचायत या यात्रेचे आयोजन करते. Malegaon Yatra, an invention of folk culture! The largest yatra in South India, a tradition of hundreds of years, read the…
Read More