भारताची ‘ Chandrayaan-3 ’ मोहीम यशस्वी; विक्रम लँडर दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरला
India’s ‘Chandrayaan-3’ mission successful; The Vikram lander landed on the South Pole separately बंगळूर – भारताची ‘चांद्रयान ३’ मोहीम बुधवारी यशस्वी झाली. चांद्रभेटीची आस घेऊन निघालेल्या ‘चांद्रयान ३’ मधील विक्रम लँडर त्यातील प्रज्ञान बग्गीसह ठरल्यानुसार आज सायंकाळी ६.०३ मिनिटांनी अलगदपणे दक्षिण ध्रुवावर उतरला आणि ‘चांद्रविजय’ मिळविला. या भागात उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला India’s … Read more