स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे आहे.या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे असते . जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य … Read more