स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.

सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे आहे.या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे असते . जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मार्गक्रमण करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना श्रीमती वर्षा मीना यांनी केले.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शनाच्या पहिल्या वर्गाची…

Read More

Career Guidance| १० वी नंतर काय? क्षेत्र कसं निवडायचं? विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करणारे मार्गदर्शन

Career Guidance| १० वी नंतर काय? क्षेत्र कसं निवडायचं? विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करणारे मार्गदर्शन

दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडताना स्वतःमधील क्षमता (टॅलेंट), आवड यांची सांगड घालून करिअरची निवड करावी लागते. दहावीनंतर काय करायचे यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन मिळवत आहेत. स्वतःची आवड व क्षमतांची तपासणी करुन त्यांना करिअरची वाट निवडावी लागणार आहे. त्यांच्यासमोर कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसोबत अभियांत्रिकी व आयटीआयसारखे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे भवितव्य अधिक उज्वल असल्याचे करिअर तज्ज्ञांचे मत राहात आहे. Career Guidance| What after 10th? How to choose an area? Guidance to remove doubts in the minds of students करिअर निवडण्याची पारंपरिक पध्दत करिअर निवडण्याची शास्त्रीय पध्दत…

Read More