मोठी घोषणा अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलले अहमदनगर नव्हे अहिल्यादेवी होळकर नगर

मोठी घोषणा अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलले  अहमदनगर नव्हे अहिल्यादेवी होळकर नगर

अहमदनगर, दि. 31 मे (जि.मा.का.वृत्तसेवा) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे  नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. Big Announcement … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice