सिंहावलोकनची वेळ- खा.अमोल कोल्हेच्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ, पक्ष सोडणार की राजकारण

सिंहावलोकनची वेळ- खा.अमोल कोल्हेच्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ, पक्ष सोडणार की राजकारण

goes into solitude to relieve mental fatigue; Amol Kolhe’s post on socialmeda मानसिक थकवा घालविण्यासाठी एकांतवासात जातोय; अमोल कोल्हेंची सोशलमिडावर पोस्ट आधी डॉक्टर, मग अॅक्टर आणि राजकारणात प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे नेहमी आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत अमोल कोल्हे यांनी राज्यभरात राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणुन धुरा सांभाळली. त्यानंतर आता खासदार म्हणून देखील ते वेगवेळ्या गोष्टींसाठी आणि लोकसभेतील भाषणांसाठी चर्चेत असतात. त्यातच आता अमोल कोल्हे यांनी काही काळ एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी स्वत:…

Read More