अन्न धान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी- राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम

अन्न धान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी- राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम

मुंबई दि. 18 :- अन्न धान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी असे निर्देश आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले. जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी गंभीर दखल घेऊन मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन याबतीत गांभिर्याने दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. Food grain distribution system should be made transparent – Minister…

Read More