नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 455 कोटी प्राप्त निधी वितरीत करण्याचे निर्देश

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 455 कोटी प्राप्त निधी वितरीत करण्याचे निर्देश

• पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश• मार्च ते सप्टेंबर 2021 कालावधीत एकुण 455 कोटी 72 लाख निधी सर्व तालुक्यांना नांदेड, दि. 3 (जिमाका) :- अतिवृष्टी व निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: जिल्ह्यातील विविध गावात नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन धिर … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice