SSC Board Exam : दहावीचा प्रश्न मिटला, जिआर आला, असा होणार अकरावी प्रवेश

SSC Board Exam : दहावीचा प्रश्न मिटला, जिआर आला, असा होणार अकरावी प्रवेश

शालेय शिक्षण मंत्री नाम. वर्षाताई गायकवाड यांनी SSC Board Exam दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे. वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना सरकसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. अकरावी प्रवेशासाठी पुढील काळात ऑनलाईन सीईटी आयोजित केली जाणर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. शासनाकडून जीआर जारीमहाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं…

Read More