अग्नी भोवती सात फेरे घेऊन ती सासरचा उंबराठा ओलाडून येते सौभाग्यवती ठरते,पणतिचा पतीच्या चितेचा अग्नी नंतर ती विधवा विधवा म्हणून तिचावर धार्मिक संस्कृतीक बहिष्कार टाकला जातो आज हीं आणि विशेष म्हणजे हा बहिष्कार टाकणाऱ्या स्त्रीयाच असतात, लहानपणा पासून परंपरा संस्कृती पालन म्हणून देवाला हळदी कुंकू वाहिले कि तिचा कपाळी लागते, सगळे रंग तिचा साठी शुभ…असतात,लग्न झाल्यावर सौभाग्यवती ठरते ती, लक्ष्मी म्हणून सन्मान होतो तिचा…..खाना नारळाची ओटीचीं हकदार ती असते.. हळदी कुंकू सन्मान सोहळे तिचा साठी असतात, पण पतीच्या निधन होताच तिचा आयुष्याचें रंग सगळे समाज ओरबाडून घेतो तिला विधवा म्हणून…
Read More