रविवार 27 जून रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून हरीहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. नांदेड शहर जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण / उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वा. नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नायगाव देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत नांदेड येथे राखीव. दुपारी 2.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत मुखेड व भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा…
Read More