काय आहे मराठा सेवा संघ, संघाने काय काम केले ?

काय आहे मराठा सेवा संघ, संघाने काय काम केले ?

मराठा सेवा संघ हा शब्द वाचला की अनेकांना प्रश्न पडतो, ही नेमकी कसली संस्था आहे? त्यांचे काम काय आहे ? त्यांच्या माहितीसाठी हा थोडासा लेखनप्रपंच. What is Maratha Seva Sangh, what did the Sangh do?. १ सप्टेंबर १९९० रोजी बहुजन समाजातील सर्व घटकांनी एकत्र याव या उदात्त हेतूने अ‍ॅड. पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास व चिंतन करून ‘मराठा सेवा संघाची’ Maratha Seva Sngha स्थापना अकोला येथे केली. मराठा सेवा संघ व त्या अंतर्गत ३३ कक्षांच्या माध्यमातून सर्व मराठा समाजाच्या अथक परिश्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरोगामी विचारांच सशक्त व राष्ट्रनिर्मितीकरिता बलशाली…

Read More

चळवळीतील चेहरा काळाच्या पडद्याआड, मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. गणेश शिंदे सर यांचे निधन.

चळवळीतील चेहरा काळाच्या पडद्याआड, मराठा सेवा संघाचे प्रा. डॉ. गणेश शिंदे सर यांचे निधन.

नांदेड 26 मे बहुजन चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी हदगाव येथील दत्त कला वाणिज्यचे प्रा डॉ गणेश शिंदे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2 वाजता खाजगी दवाखान्यात निधन झाले. डॉ.गणेश शिंदे सर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर मराठा समाजाच्या व्यथा व दशा अत्यंत परखडपणे मांडलयात, आपल्या कामात व्यस्त असताना आज सकाळी 10 वाजता त्यांना छातीमध्ये थोडीशी दुखत असल्यामुळे शहरातील खाजगी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आले. दवाखान्यात दाखल होताच त्यांनी आपला श्वास सोडला, निधनाची बातमी कळल्यानंतर सामाजिक चळवळीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी दवाखान्यासमोर गर्दी केली. आज संध्याकाळी…

Read More