महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिले आहेत. त्यामुळे लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे MPSC Bharti. Clerk – Typist Recruitment through Maharashtra Public Service Commission; Advertisement will be published soon एमपीएससीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक उपलब्ध करून दिले…
Read MoreTag: नौकरी जाहिरात
SSC Recruitment| स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती
सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) वतीने 2065 पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर केली आहे. या 2065 जागांपैकी 535 जागा महाराष्ट्रात असणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास तरुणही काही पदांसाठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या अधिसूचनेनुसार या विविध पदांवर वेगवेगळी पात्रता असणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात, काही पदांसाठी…
Read Moreनौकरी-भारतीय क्रीडा प्राधिकरणात SAI प्रशिक्षक पदांच्या एकूण ३२० जागा (मुदतवाढ)
SAI भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षक पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षक पदांच्या एकूण १२ जागाप्रशिक्षक पदाच्या १०० जागा आणि सहाय्यक प्रशिक्षक पदाच्या २२० जागा शैक्षणिक पात्रता – प्रशिक्षक पदांकरिता डिप्लोमा (कोचिंग) आणि ५ वर्षांचा अनुभवासह संबंधित क्रीडा पात्रता आणि सहाय्यक प्रशिक्षक पदांकरिता डिप्लोमा (कोचिंग) सह संबंधित क्रीडा पात्रता आवश्यक आहे. वयोमर्यादा – प्रशिक्षक पदांकरिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आणि सहाय्यक प्रशिक्षक पदांकरिता कमाल वयोमर्यादा ४० वर्ष आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
Read MorePCMC पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १३९ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १३९ जागावरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण चाणक्य प्रशासकीय कार्यालय.
Read Moreमुंबई येथील CDPO बाल विकास प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस पदांच्या ७३ जागा
बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, मानखुर्द, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अंगणवाडी मदतनीस पदांच्या ७३ जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी. अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, धारावी रूम नं. २०१, दुसरा मजला, छोटा सायन हॉस्पिटल, ६० फिट रोड, धारावी मुंबई, पिनकोड- ४०००१७ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, मानखुर्द, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज…
Read More