दुबार पेरणी संकटात, मदतीचा हात, ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रम, पेरणी मोफत- डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी गट.

दुबार पेरणी संकटात, मदतीचा हात, ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रम, पेरणी मोफत- डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी गट.

ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रमाद्वारे दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी मोफत.पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी गटाचा शेतकर्‍यांना दिलासा देणारा उपक्रम. नांदेड प्रतिनिधी 27 जून मृग नक्षत्रात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली परंतु पेरणी झाल्यानंतर तब्बल दहा बारा दिवस उलटूनही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आले आहे,शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड देत पहिलीच पेरणी केली होती परंतु आता पाऊस अभावी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांना आली आहे,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी गटाने निर्णय घेऊन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ डिझेल घेऊन ट्रॅक्टरद्वारे मोफत पेरणी करून देणार असल्याचे गटाचे अध्यक्ष भागवत…

Read More