रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नवीन ऑटो-डेबिट सबंधी 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम- जाणून घेण आवशयक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नवीन ऑटो-डेबिट सबंधी 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम- जाणून घेण आवशयक

Reserve Bank of India (RBI) issues new rules on auto-debit from October 1 नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 1 ऑक्टोबरपासून ऑटो-डेबिट नियमांमध्ये अनिवार्य बदल केला आहे. रिझर्व्ह बँकेकडून घोषणा केलेल्या ऑटो डेबिटच्या नियमांची 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होईल. ऑटो डेबिट म्हणजेच तुमच्या मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे वीज, गॅस, एलआयसीचा हप्ता वा इतर ईएमआय जे तुम्ही दर महिन्याला भरता, ते बऱ्याचता तुम्ही ऑटो मोडवर टाकता. म्हणजेच, ते बिल आलं की बँक खात्यातून त्याची रक्कम आपोआप कापली जाते. यामुळे दरवेळी बिल भरण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागत नही. मात्र यात धोका…

Read More