Sim Card|तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड घेतले माहिती आहे. असे जाणून घ्या.

Sim Card|तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड घेतले माहिती आहे. असे जाणून घ्या.

See how many SIM cards you have on your Aadhar card from your mobile

आपण अनेक वेळा काही कामानिमत आधार कार्ड दिलेले आसते अश्या वेळेस आपल्या आधार sim card कार्ड चा मिस use करण्यची शकता आसते.त्यामुळे आपल्या आधार कार्ड च्या UID क्रमाक वर किती सिमकार्ड आहेत हे आपल्यला माहित आसने आवशक आहे.

याबाबतमी माहिती आपल्याला मिळू शकते. यासाठी दूरसंचार विभागाच्या sim card वेबसाइटची मदत घेऊ शकता.वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत हे जाणून घेऊ शकता. तुम्ही वेबसाइटद्वारे वापरत नसलेले सिम sim card बंद करण्याची विनंती देखील करू शकता.या सेवेला टेलिकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे नाव देण्यात आले आहे.

https://youtu.be/GELyM0w_VIw

ही सेवा अद्याप संपूर्ण देशात sim card उपलब्ध नसून येत्या काळात ती संपूर्ण देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आहे. अधिकृत साइटनुसार, ही सेवा आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड घेतले आहे ते पाहण्यासाठी इथे https://tafcop.dgtelecom.gov.in/index.php क्लिक करा

ही सेवा अद्याप संपूर्ण देशात sim card उपलब्ध नसून येत्या काळात ती संपूर्ण देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आहे. अधिकृत साइटनुसार, ही सेवा आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice