मुस्लिम आरक्षणासाठी समाजाचा अभिनव उपक्रम मुख्यमंत्रीनां पाठवले चारशे पत्र.
Muslim Reservation Demand Four hundred letters Sending to Chief Minister
माहुर :- (प्रतिनिधि आज़ीम सय्यद) आज 19/07/2021 रोजी मुस्लिम समाजा तर्फे मुस्लिम आरक्षनासाठी मा. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्रा द्वारे निवेदन देण्यात आले सदर मोहिमे अंतर्गत 400 लोकांनी भाग घेतला आहे.
मागण्या मध्ये ,महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची सामाजिक , शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती पहाता मुस्लिम समाजास संवैधानिक कायदा करून 10 % आरक्षण देण्यात यावे . मुस्लिम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे .
महाराष्ट्रात 2021 पासून पुढे होणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था मधील ऐडमिशन मध्ये 10 % जागा मुस्लिम समाजाला देण्यात याव्यात . ( त्वरित लागु करावे ) 2021 पासुन पुढे होणाऱ्या सर्व नोकरी मध्ये 10 % जागा मुस्लिम समाजास सोडाव्यात देण्यात याव्यात . मुस्लिमांवर होणारे हल्ले , माबलिंचिंग च्या गंभीर घटना , अपशब्द ( गद्दार , पाकिस्तानी , देशद्रोही ई . ) यांना आळा घालण्यासाठी मुस्लिम समाजाला अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात यावे . या प्रमुख मागण्या आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजक, निसार कुरेशी,शेख सिराज रजा, अझीम सय्यद, रिय्याज खान, शेख आजीस भाई, अतीक खान, अरमान सर, शेख अल्लाबकश, करीम शाह, शेख नजीर, व समस्त मुस्लिम समाज माहूर यांनी केले.
o—————————–o
- बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा ‘सुरज चव्हाण’ स्टाइल अंडरडॉग: जालन्याचा छोटा डॉन प्रभू शेळके! थॅलेसेमियाशी झुंज देत मेहनतीने घरात दाखल
प्रभू शेळके हा बिग बॉस मराठी सीझन ६ मधील एक अत्यंत चर्चेत असलेला आणि - स्टार्सचा महासंग्राम! बिग बॉस ६ “रितेश देशमुखचा लयभारी अंदाज! १७ सुपरस्टार्स घरात, कोण जिंकेल १ कोटी?
बिग बॉस मराठी ही मराठी भाषेतील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो आहे, जी आंतरराष्ट्रीय - सावधान! WhatsApp APK स्कॅम: एक क्लिक आणि बँक खाते रिकामे – महाराष्ट्रात वाढत्या तक्रारी
प्रिय वाचकांनो, जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवर विविध नावाने APK File” प्राप्त होतात तेव्हा त्यात एक - मुंबईत ठाकरेच पाहिजेत ? ठाकरे बंधू एकत्र येण्याविषय मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य ऐन महानगर पालिका निवडणुकीत चर्चेत
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर - गोड साखरेची कडू कहानी पत्नीच्या फेसबुक लाईव्ह चालू असताना नवऱ्याचा दुर्दैवी अंत निष्ठुर नियतीने 3 चिमुकल्यांचा बाप तर वृद्ध मायबापाचा आधार हिरावला…
“टिचभर पोटाच्या खळगीची भिषण करुण कहानीचा दुर्दैवी अंत” The bitter story of sweet sugar:

