बॅंकेत नोकरी करु इच्छीत तरुणासाठी संधी
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड – आयबीपीएस सीआरपी आरआरबी एक्स, आयबीपीएस आरआरबी भरती २०२१ (आयबीपीएस आरआरबी भारती २०२१) १० ) 11753 अधिकारी जागा स्केल I, II, III & Office Assis जागा.
Institute of Banking Personnel Selection- IBPS CRP RRB X, IBPS RRB Recruitment 2021 (IBPS RRB Bharti 2021) for 10466 11753 Officer Scale I, II, III & Office Assis
Total: 11753 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) | 5930 |
2 | ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) | 4506 |
3 | ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) | 25 |
4 | ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) | 43 |
5 | ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) | 09 |
6 | ऑफिसर स्केल-II (लॉ) | 27 |
7 | ऑफिसर स्केल-II (CA) | 32 |
8 | ऑफिसर स्केल-II (IT) | 59 |
9 | ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) | 914 |
10 | ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) | 208 |
Total | 11753 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जून 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
- पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
- एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021
Online अर्ज:
पद क्र. | Online अर्ज |
पद क्र.1 | Apply Online |
पद क्र.2 | Apply Online |
पद क्र.3 ते 10 | Apply Online |
——– हे ही वाचा——-
- मोठी बातमी रायगड किल्ल्यावर सापडला महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा “यंत्रराराज” | Astrolabe found during excavations at Rayagada Fortस्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर यंत्रराज सापडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा पुरावा आ्रहे असे यासंदर्भात एक पोस्ट करत छत्रपती संभाजीराजे … Read more
- JEE Advanced 2025: कोटाच्या राजित गुप्ताने मिळवली ऑल इंडिया रँक 1कोटा, 2 जून 2025: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरने आज JEE ॲडव्हान्स्ड 2025 चा निकाल जाहीर केला. यंदाच्या परीक्षेत कोटा, राजस्थान येथील राजित … Read more
- Miss world grand finale contestants 2025 | ७२व्या मिस वर्ल्ड २०२५ विजेती थायलंडच्या ओपल सुचाता चुआंग्सरीमिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचा भव्य समारोप ३१ मे २०२५ रोजी भारतातील हैदराबाद येथे पार पडला. या ७२व्या आवृत्तीत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंग्सरी (Miss … Read more
- लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना या कारणांमुळे पुण्यश्लोक म्हणतातअहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी येथे मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या कुटुंबात झाला. त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला, … Read more