जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Annual gathering along with parents’ meet, child marriage awareness program organized at Kasturba Gandhi Vidyalaya in Jalna city न्युज प्रतिनिधी | जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन, पालक मिळवा व दहावी बारावीच्या मुलींना निरोप समारंभ असा बहुउद्देशीय कार्यक्रम दि. 04-02-2024 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात गटशिक्षणाधिकारी डॉ भरत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेला होता. विद्यालयाच्या गृहप्रमुख सपना देवकर यांनी उत्तम नियोजन केलेले होते सकाळी अकरा पासून संध्याकाळी पाच पर्यंत मान्यवरांचे मार्गदर्शन, मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, बाल विवाह, अंधश्रद्धा प्रबोधन विषायवर एकांकिक, पालक मेळावा अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल यामध्ये दिसून आले.…

Read More

What is the Eighth Pay Commission? वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभ मध्ये सुधारणाचा उद्देश आहे.

What is the Eighth Pay Commission? वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभ मध्ये सुधारणाचा उद्देश आहे.

आठवा वेतन आयोग म्हणजे काय? ८वा वेतन आयोग हा भारतातील एक प्रस्तावित आयोग आहे जो सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (CGE) वेतन, भत्ते आणि पेन्शनरी लाभांमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे. तथापि आठव्या वेतन आयोगाच्या पगार सुधारणांच्या शिफारशींबद्दल जाणून घ्या. नवीन फिटमेंट घटक, त्याचा मूळ वेतनावर होणारा परिणाम, वेतन मॅट्रिक्समधील अद्यतने आणि अपेक्षित भत्ते समजून घ्या. २०२६ पासून सरकारी पगार आणि पेन्शन कसे बदलू शकतात याबद्दल स्पष्टता. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवार १६ जानेवारी २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ८ व्या वेतन…

Read More

खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन;  कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक

खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन;  कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक

मुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,’ अशा शब्दांत खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरूष संघांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. Congratulations to the women’s and men’s teams for winning India’s first Kho-Kho World Cup; Special praise to captains Priyanka Ingle and Pratik Waikar या दोन्ही संघांचे कर्णधारपद महाराष्ट्राकडे असताना हा अविस्मरणीय विजय साकारला गेल्याचा विशेष आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महिलासंघाची कर्णधार प्रियंका इंगळे, पुरूष संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांनी…

Read More

सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?

सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?

Crew-9 मिशन हे NASA च्या कमर्शियल Crew प्रोग्रामचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखले जाते आणि SpaceX च्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवव्या रोटेशनला सूचित करते. निक हेग नावाचे दोन अंतराळवीर- नासाचे कमांडर आणि अलेक्झांडर गोर्बुनोव– रोसकॉसमॉसचे मिशन स्पेशलिस्ट या मोहिमेत सहभागी आहेत. क्रू सुमारे पाच महिने ISS वर घालवणार आहे, जेथे ते देखभाल कार्ये करताना व्यापक वैज्ञानिक संशोधन कार्यान्वित करतील. या मोहिमेमध्ये अंतराळ स्थानकात आधीच सुरू असलेल्या मोहिमा आणि संशोधन राखण्यासाठी प्रचंड मूल्य आणि क्षमता आहे. NASA SpaceX Crew-9 launch delayed again to bring back Sunita William? विलंबाची कारणे प्रक्षेपण मोहीम…

Read More

ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय

ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबतच्या सुधारित शासन निर्णय 18 जूनला राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. या सुधारित शासन निर्णयात जुन्या आदेशात फारसे धोरणात्मक बदल केलेले नसले तरी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या काही नियमात सुस्पष्टता आली आहे. तसेच यापुढे गुरुजींच्या बदल्या ऑफलाइन ऐवजी ऑनलाईन करण्याबाबत धोरण अंतिम करण्यात आले आहे. यामुळे आता बदलीसाठी शिक्षकांना जिल्हा परिषदेचे उंबरे झिजवण्याची वेळ येणार नाही. Zilla Parishad Revised Government Decisions on Transfers of Primary Teachers मागील आठवड्यात ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी सुधारित आदेश काढले आहेत. या आदेशात पूर्वीच्या 21 जून 2023 शासन निर्णयात फारसे धोरणात्मक…

Read More

चांद्रयान-३ चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश; पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , अप्रतिम दृश्य तुम्हीही पहा

चांद्रयान-३ चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश; पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , अप्रतिम दृश्य तुम्हीही पहा

भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चांद्रयानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला. १४ जुलै रोजी ‘चांद्रयान-३’ने अवकाशात झेप घेतली होती. त्यानंतर आता २२ दिवसांनी ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे.चांद्रयान-३ मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. चांद्रयानाला चंद्राच्या कक्षेत अलगदपणे पोहोचवणं अगदी अवघड काम होतं. यामध्ये छोटीशी जरी चूक झाली असती, तरी चांद्रयान चंद्रावर क्रॅश झालं असतं. मात्र, सुदैवाने असं काही घडलं नाही. Chandrayaan-3 enters lunar gravitational orbit; The first VIDEO of the moon has been sent, you should…

Read More

Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा

Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा

मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद (Jilha Parishad recrutment) भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट क संवर्गातील तब्बल 19 हजार पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती ग्रामविकास विभागांतर्गत केली जाणार असल्याचं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितलं. (Mega recruitment of 19 thousand 460 posts of Group C posts in Zilla Parishads) महाजन यांनी सांगितले की, सर्व जिल्हा परिषदांतर्गत गट-क मधील सरळसेवेची आरोग्य विभागातील 100 टक्के आणि इतर विभागातील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेनं भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात…

Read More

Trigger Recession In IT sector |आयटी कंपन्यांमध्ये नोकरभरतीत संभाव्य मंदीची भीती ?

Trigger Recession In IT sector |आयटी कंपन्यांमध्ये नोकरभरतीत संभाव्य मंदीची भीती ?

आयटी कंपन्यांसह कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस सारख्या भारतीय आयटी दिग्गजांनीही पहिल्या तिमाहीत त्यांची कमाई आणि कामगिरी जाहीर केली आहे. Trigger Recession in IT sector : दोन्ही मोठ्या भारतीय आयटी कंपन्यांच्या आर्थिक तपशीलानुसार, त्यांनी हेडकाउंटमध्ये घट नोंदवली. नोकरभरतीच्या आघाडीवरही, दोन्ही कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) मंदी पाहिली. यामुळे संभाव्य मंदीची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा देशाच्या जीडीपीमध्ये IT क्षेत्राचा वाटा 8 टक्के असल्यामुळे देशाच्या व्यापक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ…

Read More

Jalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena यांनी त्यांचा मुलागा दरेगाव येथील सरकारी अंगणवाडी मध्ये टाकला

Jalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena यांनी त्यांचा मुलागा दरेगाव येथील सरकारी अंगणवाडी मध्ये टाकला

जिल्हा परिषदांच्या शाळा म्हटल्या की काही पालकं नाकं मुरळतात. सरकारी शाळा, अंगणवाड्यांकडे पाहण्याचा काही पालकांचा दृष्टीकोनच वेगळा असतो. ते आपल्या पाल्यांना मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देतात. पण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा जो आत्मा असतो तो सहजासहज उमगणार नाही, असाच असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची असणारी पोटतिडकी अफाट असते. Jalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena got her son Addmission in Government Anganwadi at Daregaon Jalna आपल्या विद्यार्थ्याने शिकून खूप मोठा अधिकारी व्हावं, अशी या शिक्षकांची इच्छा असते. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेतात. पण जिल्हा परिषद शाळा आणि…

Read More

तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा | Recurment Of Talathi Of 4644 Posts in Revenue Department Maharashtra

तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा | Recurment Of Talathi Of 4644 Posts in Revenue Department Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. Online applications are invited from the candidates who are qualified according to the posts to fill up the total 4644 posts in Talathi (Group-C) cadre in the establishment of Revenue Department of Government of Maharashtra. Total 4644 seats of Talathi posts Educational Qualification – Candidates must have at least Graduation. (Please see original ad for more details.) Salary – Pay Scale Rs. 5200 to Rs. 2020 + Grade…

Read More