Category: मराठा आरक्षण

मोठा निर्णय, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द, सेवाजेष्ठतेनुसार होणार प्रमोशन. |Reservation in promotion canceled

राज्य सरकारने 20 एप्रिल रोजी पदोन्नतीतील 33 टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील रिक्तपदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत शासन निर्णय जारी केला होता. मात्र आता नवीन शासन निर्णय काढून सर्व पदे…

राजकीय पक्षांची टोलवाटोलवी आणी मराठा आरक्षणा कायद्यातील कमजोरी.

आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय लोकसभा व राज्यसभेत मंजुर झाला व राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली कि तो कायदा बनतो व राज्यघटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये या कायद्याचा समावेश करण्यात येतो. राज्यघटनेतील कलम ३१ (…

मराठानो राजकीय पक्षांच्या चिथावणाला बळी पडू नका. मराठा आरक्षण राजकीय भांडवलाचा विषय नाही. आ.शशिकांत शिंदे.

मी मराठा आहे का? हे मराठा समाजाचे राजकीय भांडवल करणाऱ्या पुढार्यांनी विचारू नये. मराठा हा विचारांशी एकनिष्ठ असतो व मी निष्ठावान मराठा आहे” काल राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावर हल्ला झाला, यापूर्वी…

मराठ्यांनो आरक्षण अपयशात संविधानाला दोष नको. संविधानात खोट नाही संविधान राबविणारात खोट आहे.

सर्व मराठा बांधवांना विनंती, कृपया संपूर्ण लेख शांत आणि थंड डोक्याने वाचा आणि विचार करा! आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत मला मान्य आहे! मलाही आपल्या एवढीच चीड येत आहे, राग…

शरद पवारांविरोधात छावाचे योगेश पवार यांची मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

सोलापूर -: सन 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि मंत्रिमंडळाने घटनाबाह्य व बेकायदेशीरपणे ओबीसी आरक्षणात 18% वाढ करून, मराठ्यांच्या शैक्षणिक सवलती, नोकरी व सेवा विषयक लाभ ओबीसीतील जातीना देणारे…

आमचा दोघां पती-पत्नीचा खून झाला तरी आम्ही मराठा आरक्षणा विरोधाची लढाई सोडणार नाही – गुणरत्ने सदावर्ते

मुंबई: “आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात होऊ नये. महाराष्ट्रात होऊ नये. आम्ही होऊ देणार नाही. माझा आणि माझी पत्नी जयश्री पाटीलचा खून (murder)झाला, तरी खुल्या गुणवंतांसाठी लढाई चालू राहील. डंके…

मराठानां आरक्षण ओबीसीतून द्यावे. खालील प्रमाणे उपाय आहेत.- मराठा सेवा संघ

आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस इ बी सी वर्गातील आरक्षण रद्द केले आहे. असा निकाल दिला आहे . सविस्तर निकाल हाती आलेला नाही . तरीही हा…

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला – मुख्यमंत्री ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे…

Maratha Reservation | मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका मानला जात आहे.…

मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाकडून उद्या निकाल जाहीर होणार.

उद्या सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला निकाल देण्याची सूचित केले आहे. महाराष्ट्र सरकार तसेच मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांना निकाल सकारात्मक लागेल अशी अपेक्षा आहे. कारण…

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice