देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी

देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी

छत्रपति संभाजीनगर – देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीजने राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती यांच्या पुढाकाराने आयोजित राज्यस्तरीय आंतरविश्वविद्यालयीन संशोधन स्पर्धेच्या विभाग स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संशोधनाची संस्कृती निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत देओगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेने संस्थेचा गौरव वाढवला आहे. संस्थेत २२ ऑक्टोबर २०२४ … Read more

बीड मध्ये निवडणूका नंतर वंजारी मराठा जातीय तणाव वाढला; मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे बहीण-भावाला सवाल

बीड मध्ये निवडणूका नंतर वंजारी मराठा जातीय तणाव वाढला; मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे बहीण-भावाला सवाल

बीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली, तसेच त्यांची विचारपूस केली. या भेटीनंतर … Read more

श्री रेणुका नगरीत साहित्यिकांचा मेळा; माहूरगड येथे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन

श्री रेणुका नगरीत साहित्यिकांचा मेळा; माहूरगड येथे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन

श्रीक्षेत्र माहूर– अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ महाराष्ट्र मराठवाडा विभागाच्या वतीने १६ एप्रिल रोजी शिक्षक साहित्य संमेलन होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice