SBI Rule: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. वास्तविक, बँकेने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ग्राहक फक्त SBI च्या YONO अॅपद्वारे लॉगिन करू शकतात की, ज्याचा मोबाइल नंबर बँकेत नोंदणीकृत असेल. ऑनलाईन बँकिंग फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. आजकाल ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. यामुळे, योनो अॅपमध्ये हे नवीन अपग्रेड समाविष्ट केले गेले आहे. यामुळे ग्राहकांना केवळ सुरक्षित बँकिंगचा अनुभव मिळणार नाही तर ते ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाहीत. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती…
Read MoreCategory: बचत गुंतवणूक
Reliance Industries AGM | ऊर्जा व्यवसायात पदार्पन, मोठ्या घोषणा,परंतु गुंतवणूकदारांना तोटा
Online Team | देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. Reliance Industries AGM रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे की, त्यांची रिलायन्स रिटेल पुढील तीन वर्षांत दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण करेल. एजीएम दरम्यान मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स रिटेलची वाढ तीन ते पाच वर्षात 3 पट जास्त होईल. किंबहुना डिजीटलनंतर आता मुकेश अंबानी यांचे लक्ष रिटेल व्यवसाय वाढवण्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही केली आहे. एजीएममध्ये, मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रातही महासत्ता बनण्याबाबत बिगुल वाजवले. Reliance…
Read MoreHow to file online complaint of SBI | अशी करा कामचुकार बँक कर्मचाऱ्यांची तक्रार
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखांमध्ये अनेकदा योग्यप्रकारे काम सुरु नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्राहक अनेकदा याबाबत तक्रारीही करतात. मात्र, या सगळ्यावर चर्चा आणि थट्टेपलीकडे फारसे काही घडत नाही. (How to file online complaint of SBI employee or branch manager) SBI branch | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता बँकेचे ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात. मात्र, SBI बँकेने आपल्या कामुचकार कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महत्वाचे…
Read MoreSukanya Samruddhi Yojana | बचत भविष्यासाठी 15 लाख रुपये पाहिजेत तर करा फक्त दररोज 100 रुपये गुंतवणूक.
या योजनेचा फायदा म्हणजे इनकम टॅक्समध्येही याचा बराच फायदा होतो. ज्या लोकांना मुलगी आहे असेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर आपल्याला देखील मुलगी असेल तर आपण आपल्या मुलीच्या भविष्यासाठी ही योजना सुरू करू शकता. जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवले तर तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्यावर 15 लाख रुपये मिळतील. नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत सरकारी बचत योजनांचे व्याज दर खाली आल्याचे चित्र आहे. म्हणजेच बचत योजनांमध्ये मिळालेले व्याज कमी झाले आहे, परंतु अद्याप अशा अनेक योजना आहेत, जिथे चांगले रिटर्न मिळत आहेत. या योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक…
Read More