Yoga |Naukasana| Weight loss | वजनवाढीने त्रस्त आहात ? मग नियमित करा नौकासन
बदलत्या काळाप्रमाणे आपल्या आहार आणि विहार या दोघांमध्येही बदल झाला आहे. घरी तयार केलेले पौष्टिक व सकस पदार्थ सोडून आपला कल फास्टफूडकडे वळला आहे. चवीने रुचकर आणि चमचमीत वाटणारे हे पदार्थ डोळे आणि जीभ यांना कायमच आकर्षित करत असतात. परंतु, हे पदार्थ कितीही छान वाटत असले तरीदेखील त्याचे शरीरावर होणारे परिणाम हे गंभीर आहेत. आज … Read more