मुंबई, दि. 11 :- पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी दिनांक 02 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदासाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी रिक्त जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा उपलब्ध नव्हत्या. Under the sacred system for teacher recruitment, self-certification can be updated till July 17
अशा सुमारे 196 व्यवस्थापनांतील सुमारे 769 रिक्त पदांसाठी आता एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्ल्युएस / खुल्या प्रवर्गात रूपांतरीत करण्यात आलेल्या आहेत. या सुमारे 769 रिक्त पदांसाठी स्वप्रमाणपत्र अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी दिनांक 17 जुलै 2022 पर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येईल. त्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल. Under the sacred system for teacher recruitment, self-certification can be updated till July 17
या 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1:10 या मर्यादेत (उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार व्यवस्थापनांना उपलब्ध करुन दिले जातील. उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड या 30 गुणांच्या आधारे व्यवस्थापनांकडून आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल, असे शिक्षण उपसंचालक (प्रशासन) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे. Under the sacred system for teacher recruitment, self-certification can be updated till July 17
हे ही वाचा ——
- बेंगलुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB) च्या आयपीएल 2025 विजयाच्या जल्लोषाला गालबोट, चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यूबेंगलुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB) च्या आयपीएल 2025 विजयाच्या जल्लोषाला गालबोट लागले आहे. … Read more
- IPL 2025 RCB Winning The Title| रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ऐतिहासिक विजय, प्रथमच जेतेपद!हमदाबाद, 3 जून 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आयपीएल 2025 च्या अंतिम … Read more
- IPL 2025 Final | रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू विरुद्ध पंजाब किंग्स, कोण होईल विजेता ?IPL 2025 Final: Royal Challengers Bangalore vs Punjab Kings – Who has a … Read more
- NEET UG 2025 Provisional Answer Key | राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) 5 जूनपर्यंत आक्षेप नोंदवाराष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने नीट यूजी 2025 साठी तात्पुरती उत्तर की जाहीर … Read more
- Khan sir wedding | लोकप्रिय यूट्यूबर आणि शिक्षक खान सरांचे लग्न चर्चेतखान सर, जे भारतातील एक लोकप्रिय यूट्यूबर आणि शिक्षक म्हणून ओळखले जातात, यांनी … Read more