MHADA Recruitment 2021
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई. म्हाडा भरती 2021, (म्हाडा भारती 2021) 565 कार्यकारी अभियंता (नागरी), उपअभियंता (नागरी), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (नागरी), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ नागरी सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शॉर्टहँड टंकलेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर पद. Total: 565 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कार्यकारी अभियंता (स्थापत्य) | 13 |
2 | उप अभियंता (स्थापत्य) | 13 |
3 | मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी | 02 |
4 | सहायक अभियंता (स्थापत्य) | 30 |
5 | सहायक विधी सल्लागार | 02 |
6 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 119 |
7 | कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक | 06 |
8 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 44 |
9 | सहायक | 18 |
10 | वरिष्ठ लिपिक | 73 |
11 | कनिष्ठ लिपिक-टंकलेखक | 207 |
12 | लघुटंकलेखक | 20 |
13 | भूमापक | 11 |
14 | अनुरेखक | 07 |
Total | 565 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
- पद क्र.2: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.4: (i) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
- पद क्र.5: (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.6: (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) COA नोंदणी आवश्यक.
- पद क्र.7: स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य.
- पद क्र.8: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.9: ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
- पद क्र.10: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor).
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).
वयाची अट: 14 ऑक्टोबर 2021 रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.2, 4, 5, 7, 9, 13, & 14 : 18 ते 38 वर्षे
- पद क्र.3, 6, 10, 11,& 12: 19 ते 38 वर्षे
Fee: अमागास प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)
परीक्षा: नोव्हेंबर 2021
================================================================================
- हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका
- Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या.
- बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits
- Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला
- देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी