प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Appeal to apply for solar agricultural pumps under Pradhan Mantri Kusum Yojana

मुंबई, दि. 13 : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. Appeal to apply for solar agricultural pumps under Pradhan Mantri Kusum Yojana

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. Appeal to apply for solar agricultural pumps under Pradhan Mantri Kusum Yojana

As per the decision of the Central and State Governments, Pradhan Mantri Kusum-B Yojana has been announced under ‘Mahakrishi Urja Abhiyan’ and under this, online application for solar agricultural pumps has been made on the website https://www.mahaurja.com . Under Pradhan Mantri Kusum-B Yojana, farmers in the state will get 3 HP, 5 HP. And 7.5 hp. Applications can be made for capacity solar agricultural pumps. This scheme is only for those where power supply has not been reached.

Solar agricultural pumps will be available on 90 per cent subsidy for open category farmers and 95 per cent subsidy for SC and ST farmers. To avail the benefits of the scheme, apply online on the website of Mahaurja. The benefit of solar agricultural pumps will be given on a first come first served basis, the press release said.

Related posts

Leave a Comment