Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain
जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो असा इतिहास आहे यंदा मान्सूनचे जून मध्ये आगमन झाले खरे दोन वेळेस पाऊस ही पडला परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली होती पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली होती पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी दिलासादायक बातमी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यामध्ये उद्यापासून (8 जुलै) वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागून राहिलीये
शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने बळीराजाची दमदार आगमनाने खुश करून टाकली सर्वदूर पडलेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला आहे पेरण्या करूनही बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता.
दरम्यान पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे.
आज पंधरा दिवस झाले पावसाचा थेंबही नव्हता तर आज वरुणराजाने दिलासा दिला आहे काय शेतकऱ्यांच्या मनात अनेक विचार येत होते दुहेरी पेरणी होईल का आणि पेरणी झाली तर खत बियाणे आणायचं कुठून हा बळीराजा समोर एक प्रश्न होता परंतु वरुणराजाने एका प्रकारे त्यांच्यावर कृपा केली असे म्हणावे लागेल परंतु कृषी दुकानदार हे बळीराजाची आर्थिक लूट करतात आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कधी येईल अशी कृषी दुकानदारांची अशा असते परंतु देव तारी त्याला कोण मारी असेच म्हणावे लागेल आज बळीराजा खूष झाला आहे. Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यामध्ये उद्यापासून (8 जुलै) वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागून राहिलीये
या ही आपल्या फयद्याच्या बातम्या व लेख ——
- सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा दर्जामाहूर : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे)सुवर्ण क्रांतीचे जनक हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सुरु झालेल्या मा.…
- Big Boss Marathi Arya Slaps Nikki |आर्याने निक्कीला मारली कानाखाली, आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यातील भांडण.बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात Big Boss Marathi Arya Slaps Nikki स्पर्धकांमधील तणाव…
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेतमहाराष्ट्रातील 2022 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी असलेल्या पूजा खेडकर, तिच्या अधिकाराची…
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज30 जुलै, मंगळवार रोजी चॅटॉरॉक्स नेमबाजी केंद्रात 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत…
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णयमुंबई, दि. २२:- समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत…