स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. (Maharashtra Local Body Election )कारण येत्या चार महिन्यात निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-पुण्यासह विविध महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायत निवडणुका घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे.The court has ordered that local body elections be held in Maharashtra within four months. मागील पाच वर्षापासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार लोकशाही न होता हुकूमशाही पद्धतीने प्रशासक पाहत आहे. ही एक लोकशाहीची थट्टाच होती. जिल्हा परिषद पंचायत…
Read More